Pune Crime : मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून पाचवर्षीय मुलीचा विनयभंग; महिलेसह अंगरक्षकाविरुध्द गुन्हा दाखल

मुलीसमोर अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग
5-year-old girl molested showing obscene video case registered against woman along with bodyguard pune crime marathi news
5-year-old girl molested showing obscene video case registered against woman along with bodyguard pune crime marathi newsesakal
Updated on

पुणे : मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून पाचवर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह अंगरक्षकाविरुध्द पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या एका नातेवाइकाच्या पाचवर्षीय मुलीला तिची आई आणि अंगरक्षकाने मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखविले. तसेच, मुलीसमोर अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलीला त्या व्हिडिओतील लोकांना विकण्याची धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com