

Pune Civic School Upgrade Plan Faces Scrutiny Over Single Bid Process
sakal
पुणे : महापालिकेच्या ७५ आदर्श शाळांच्या ५० कोटी रुपयांच्या कामासाठी एकच निविदा काढून ठरावीक कंपनीला झुकते माप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यापूर्वीच्या आदर्श शाळांची कामे करणाऱ्या लघु व मध्यम ठेकेदारांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.