Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेत एका तासात ५२ कोटींची बिले मंजूर; बोगस उपसूचनांवर संशय, प्रशासनाच्या तत्परतेवर प्रश्न!

financial irregularities in civic body Pune audit investigation news: महापालिकेतील १४ ‘बोगस’ उपसूचनांमधून ७० कामांची बिले व ५२ कोटींची देयके अवघ्या तासाभरात मंजूर; अभियंते, लेखाविभाग, राजकीय पदाधिकारी यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
Pune Civic Administration Faces Scrutiny After Swift ₹52 Crore Bill Approvals

Pune Civic Administration Faces Scrutiny After Swift ₹52 Crore Bill Approvals

sakal

Updated on

-पीतांबर लोहार

पिंपरी: ‘बोगस’ उपसूचनांप्रमाणेच त्यांच्या आधारे काढलेल्या बिलांचा आणि त्यातील रक्कम ठेकेदारांना देण्याचा प्रवासही सुपरफास्ट झाल्याचे दिसते. राजकीय पदाधिकाऱ्यांनी ५२ कोटींच्या गैरव्यवहाराला जबाबदार धरलेल्या ‘कॅफों’च्या म्हणण्यानुसार, अभियंत्यांपासून लेखाविभागापर्यंतच्या स्वाक्षऱ्यांनी बिलांचा प्रवास होतो. मग ५२ कोटींच्या बिलांचा प्रवास तासात झाला कसा? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com