

Statewide Protest by Registration Staff Halts Services, Hits Maharashtra Revenue
sakal
पुणे: दस्त नोंदणी कार्यालयातील सहदुय्यम निबंधकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यातील सर्व ५२३ कार्यालये बंद राहिली. परिणामी राज्य सरकारचा सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला. आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.