Gas Cylinder Seized : दौंड शहरात ५६ गॅस सिलिंडर जप्त

दौंड शहरात एका वाहनातील विना परवाना घरगुती वापराचे ५६ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे.
56 Gas Cylinder Seized

56 Gas Cylinder Seized

sakal

Updated on

दौंड - दौंड शहरात एका वाहनातील विना परवाना घरगुती वापराचे ५६ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. तालुक्यातील काही हॅाटेलचालकांना या घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा केला जाणार होता परंतु त्यापूर्वी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com