Pune News : दोन वर्षांत ५७ बांगलादेशी महिलांची मायदेशी रवानगी; ३२ महिला अद्याप निरीक्षणगृहात

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
Illegal Stay Case in pune Bangladeshi Woman Taken into Custody

Illegal Stay Case in pune Bangladeshi Woman Taken into Custody

sakal

Updated on

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. विशेषतः परिमंडळ एकमधील फरासखाना आणि समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या दोन वर्षांत ५७ बांगलादेशी महिलांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मायदेशी (डिपोर्ट) पाठविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com