Pune News: ६ कोटींचे काम रखडले; एम्प्रेस गार्डनसमोरील 'प्रिन्स ऑफ वेल्स ड्राइव्ह' खड्ड्यांच्या विळख्यात

Dangerous potholes near Empress Garden Pune
Pothole-Ridden Prince of Wales Drive Raises Safety Concerns; PWD Assures Early Repairs

Pothole-Ridden Prince of Wales Drive Raises Safety Concerns; PWD Assures Early Repairs

sakal

Updated on

पुणे: पुणे शहरातील कॅम्प परिसरातील एम्प्रेस गार्डनसमोरील ‘प्रिन्स ऑफ वेल्स ड्राइव्ह’ या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डांबरीकरण व विस्तारीकरणासाठी सहा कोटी रुपयांचे काम ठेकेदाराला दिले. मात्र त्यांनी आखाती देशातील युद्धामुळे डांबराचे दर वाढल्याचे कारण देत या रस्त्याचे काम केलेच नाही. परिणामी वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com