Pune News: दीड लाख दावे; ६६५ कोटींचा महसूल, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रथम
Lok Adalat: तडजोडीच्या माध्यमातून वाद मिटविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल एक लाख ४५ हजार १०१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
पुणे : तडजोडीच्या माध्यमातून वाद मिटविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल एक लाख ४५ हजार १०१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.