Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी पोलिस असल्याच्या बहाण्याने पाषाण आणि सदाशिव पेठेतील दोन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ७० लाख रुपये चोरी केले.
Cyber Crime
Cyber Crimesakal
Updated on

पुणे - सायबर चोरट्यांनी पोलिस असल्याच्या बहाण्याने पाषाण आणि सदाशिव पेठेतील दोन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ७० लाख रुपये चोरी केले. हा प्रकार मंगळवारी समोर आला. याबाबत पाषाणमधील एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com