Bullock Cart Race : अवसरी बुद्रुक येथे श्री कृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने चार दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ७२० बैलगाडे पळाले

अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथे श्री कृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने शनिवार (दि. २९) ऑगस्ट ते मंगळवार (दि. १) सप्टेंबर चार दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ७२० बैलगाडे पळाले.
Bullock Cart Race

Bullock Cart Race

sakal

Updated on

पारगाव - अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथे श्री कृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने शनिवार (दि. २९) ऑगस्ट ते मंगळवार (दि. १) सप्टेंबर चार दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ७२० बैलगाडे पळाले. विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण रोख दोन लाख ६२ हजार रुपये, पाच मोटारसायकल, एक इलेक्ट्रिक स्कुटी, एक कडबा कुट्टी, एक फ्रीज, एक एलईडी टीव्ही, एक जुंपता बैलगाडा बक्षीस देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com