Kedgaon News : मेजर आर. आर. राणे यांना दुर्दम्य साहस व पराक्रमाने मिळालेल्या परमवीर चक्र पदकाची पंच्याहत्तरी

भारत पाक युद्धात समोर धडधडीत मृत्यू दिसतोय तरीही तळहातावर शीर घेऊन ७२ तास एकट्याने लढणे म्हणजे काय असते याचे साक्षांत उदाहरण म्हणजे राम राघोबा राणे.
ram raghoba rane
ram raghoba ranesakal
Updated on

केडगाव - भारत पाक युद्धात समोर धडधडीत मृत्यू दिसतोय तरीही तळहातावर शीर घेऊन ७२ तास एकट्याने लढणे म्हणजे काय असते याचे साक्षांत उदाहरण म्हणजे परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे. दुर्दुम्य साहसासाठी राणे यांना सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्रने सन्मानीत करण्यात आले. त्या घटनेचा 21 जून ला अमृतमहोत्सव. त्यांचा अदम्य पराक्रम जाणल्यानंतर भारतीयांची छाती अभिमानाने फुगली नाही तरच नवल. या पराक्रमाचा धावता आढावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com