

Spirit of Inclusion Shines as 7,500 Take Part in Run InSync at Pune University
Sakal
पुणे: दिव्यांग आणि सुदृढ व्यक्तींनी एकत्र सहभागी होण्याच्या ‘रन इनसिंक २०२६’ या अभिनव उपक्रमात शनिवारी साडेसात हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. ‘अॅडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स फाउंडेशन’ (एबीबीएफ) यांच्यावतीने आयोजित हा उपक्रम भारतातील सर्वात मोठी ‘सर्वसमावेशक रन’ ठरला.