पुणे - 'महापालिका धरणांमधून घेतलेल्या पाण्यापैकी १४ टीएमसी पाण्याचाच वापर करते, उर्वरित ८ टीएमसी पाण्याचा वापरच होत नाही. पाणी गळती होत असेल, तर त्यावर उपयोजनाही व्हायला पाहिजेत तसेच वापरलेल्या ८० टक्के पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडले पाहीजे.