

Leopard attack Junnar
sakal
पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील काकडपट शिवारात राहणारे शेतकरी मयूर वाघ यांच्या शेताच्या परिसरात मागील दोन महिन्यात वन विभागाने मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी पिंजरे लावून दोन नर व दोन मादी जेरबंद केले होते.सोमवारी(ता.१९)येथे एक चार वर्षीय बिबट मादी जेरबंद करण्यात आली होती.