खुटबाव - जीवनाच्या पटावर चढउतारांना सामोरे जात ५६ वर्षे संसार करताना वेलीवर उमलेली फुलेही गळून पडल्याच्या यातना बाजूला साराव्या लागल्या... एकमेकांच्या साथीने प्रेमाने केल्या गेलेल्या संसारामुळे प्रेमाचा खरा अर्थ खंबीरपणे पाठीशी उभे राहण्यात असल्याचे पुणेकर दाम्पत्याने सिद्ध केले आहे.