Matrimonial Fraud : विवाहविषयक संकेतस्थळावरून ५९ लाखांची फसवणूक; चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल

Online Dating Scams and Financial Cheating : पुण्यात मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख करून एका ४४ वर्षीय महिलेची ५९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने विविध कारणांनी पैसे उकळले आणि नंतर जिवे मारण्याची धमकी देत संपर्क तोडला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Online Dating Scams and Financial Cheating

Online Dating Scams and Financial Cheating

sakal

Updated on

पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने ४४ वर्षीय महिलेची सुमारे ५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने मागील दीड वर्षांत महिलेस विविध कारणे सांगत पैसे उकळल्यानंतर मोबाईल बंद करून संपर्क तोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com