
Marathi Literature
Sakal
पुणे : दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लिहिलेले ‘आम्ही असू अभिजात’ गीत लवकरच राज्याचे अभिजात मराठी राज्यगीत होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना दिला. त्यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.