१८ सप्टेंबर २००५शिवाजी भरत परदेशी (वय २३)२५ जुलै २००८.राहुल हरिभाऊ भलमे (वय १७, काळेवाडी-पिंपरी) ११ डिसेंबर २०१२ साहिल अशोक निसर्गंध (वय १३, रा. गांधीनगर, देहूरोड) २६ जुलै २०१६ शंकर यादव (वय १९, वराळे, मावळ, पुणे) .३० जुलै २०१७ अतुल दशरथ पाटील (वय २३, रा. डोली, जि. जळगाव) ९ जुलै २०१८ शालिनी चंद्रबालन (वय १७, रा. पांढरकर चाळ, आकुर्डी) .१९ ऑगस्ट २०२० तबरेज पटेल (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी) ७ जुलै २०२२ साक्षी सतीश वंजारे (वय २०, रा. थरमॅक्स चौक, आकुर्डी) २४ ऑगस्ट २०२३ अशोक चव्हाण आणि अनिकेत वर्मा ६ सप्टेंबर २०२४ रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे आणि श्रेया सुरेश गावडे २९ ऑक्टोबर २०२४ .जकवान मकसूद खान (वय १४) २ मे २०२४ साजिद शरीफ बागवान (वय २०, रा. निगडी, पुणे), आतीक शरीफ बागवान (वय १५, रा. जळगाव) २ एप्रिल २०२५ अमन शफी रेहमानी (वय २१, रा. कुदळवाडी, चिखली) २१ एप्रिल २०२५ हरीश भैरवसिंग राव (वय २५, दापोडी, पुणे) .Kundmala Bridge Collapse : कुंडमळ्यातील साकव ३५ वर्षे जुना.पावसाळ्यात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी जातात. धोकादायक असलेल्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी प्रशासनाने बंदी घातली आहे. यात कुंडमळा परिसराचाही समावेश होता. या दुर्घटनेत प्रशासनाकडून हलगर्जी झाली आहे का? याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. पर्यटकांनीही धोकादायक ठिकाणी पर्यटनाला जाणे टाळावे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.