Pune News : महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण; आम आदमी पक्षाचा विरोध

आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमधील सरकारी शाळांचा दर्जा सुधारला. खासगी शाळांची मक्तेदारी काढली मोडीत.
Pune Municipal School

Pune Municipal School

esakal

Updated on: 

पुणे - आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमधील सरकारी शाळांचा दर्जा सुधारला. खासगी शाळांची मक्तेदारी मोडीत काढली. याच पद्धतीने पुणे महापालिकेने काम करणे आवश्‍यक असताना आकांक्षा फाउंडेशनला पाच शाळांसाठी १०१ कोटी रुपये दिले जाणार आहेत. एखाद्या संस्थेला झुकते माप देणे चुकीचे आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

school Safety
School Safety
Adivasi School Theek Karo Campaingn
Ideal Teacher Award
Marathi News Esakal
www.esakal.com