Basketball League
Basketball Leaguesakal

Basketball League : एबीसी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा हंगाम नव्या जोमात; 19 संघ, सेलिब्रिटींचा सहभाग आणि युवकांसाठी व्यासपीठ

Basketball Talent : एबीसी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा हंगाम ४ जुलै २०२५ पासून राजाराम भिकु पथारे स्टेडियम, खराडीत सुरू होणार आहे. १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुलं-मुलींच्या १९ संघांच्या सहभागाने हा हंगाम मोठ्या उत्साहात होईल.
Published on

पुणे : एबीसी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा हंगाम अधिक व्यापक स्वरूपात आणि नव्या फ्रँचायझींसह 4 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. राजाराम भिकु पथारे स्टेडियम, खराडी येथे 12 जुलैपर्यंत दररोज सामने होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुलं-मुलींचे एकूण 19 संघ सहभागी होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com