Abhijit Pawar
Abhijit Pawar Sakal

Pune News : विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अभिजित पवार

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाच सदस्यीय सल्लागार समिती स्थापन केली.
Published on

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची सल्लागार समिती स्थापन झाली असून, यात ‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व एपी ग्लोबालेचे अध्यक्ष अभिजित पवार यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com