Pune Crime : फसवणुकीच्या गुन्‍ह्यात पसार झालेल्या पोलिस हवालदारास आंध्रप्रदेशातून अटक

पार्लर व्यावसायिक महिलेची आर्थिक फसवणूकसह इतर गुन्हे दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या पोलिस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशमधून अटक केली.
crime

crime

sakal

Updated on

पुणे - पार्लर व्यावसायिक महिलेची आर्थिक फसवणूकसह इतर गुन्हे दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या पोलिस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशमधून अटक केली आहे. पोलिसावर भारती विद्यापीठ, चतुःश्रृंगी आणि कोथरूड पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com