Pune Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला शिवाजीनगर सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
crime

crime

sakal
Updated on

पुणे - कोंढवा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला शिवाजीनगर सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com