Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

child protection law violation Pune case Details: पुण्यातील पोलिसांची कारवाई बेकायदेशीर, बालहक्कांचे उल्लंघन: तथ्यशोध समितीचा आरोप
Fact-Finding Panel Claims Illegal Action Against Minor Girls in Pune

Fact-Finding Panel Claims Illegal Action Against Minor Girls in Pune

sakal

Updated on

पुणे : बुधवार पेठेत ११ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी कारवाई करत चार शाळकरी, अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन बाल संरक्षणगृहात दाखल केले. मात्र, पोलिसांची ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून, यादरम्यान बालहक्कांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी तथ्यशोध समितीने बुधवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com