Wagholi Crime : बेकायदा बांधकामांवर वाघोलीत कारवाई

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वाघोली येथील लोहगाव रस्त्यावरील सुमारे ३० हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर केली कारवाई.
wagholi illegal construction crime

wagholi illegal construction crime

sakal

Updated on

वाघोली - पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वाघोली येथील लोहगाव रस्त्यावरील सुमारे ३० हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर सोमवारी कारवाई केली. यात सात मजली इमारतीसह १० ते १२ बहुमजली इमारतींच्या बांधकामांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com