Model Village In maharashtra
esakal
Adachiwadi village in Pune district is going viral : पुणे जिल्ह्यातील अडाचीवाडी हे गाव आज राज्यातच नव्हे तर देशात एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जात आहे. शहरांच्या पायाभूत सुविधांनाही लाजवेल असा विकास या गावाने साधला असून, “स्वयंस्फूर्तीने विकास” हा इथला खरा मंत्र आहे. विशेष बाब म्हणजे अडाचीवाडी हे गाव पूर्णपणे म्हणजेच १०० टक्के प्लास्टिकमुक्त आहे. या गावाची सध्या सोशळ मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.