Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Baramati political news : बारामतीत अदिती तटकरे यांनी भावनिक भाषण करत सुनेत्रा पवार ‘दादांचे’ मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करतील, असे वक्तव्य केले.
Aditi Tatkare Baramati on sunetra pawar

Aditi Tatkare Baramati on sunetra pawar

esakal

Updated on

Sunetra Pawar Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे कार्य आणि स्वप्नांची आठवण करून देत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भावनिक आवाहन केले. “अजितदादा हे केवळ व्यक्ती नसून एक विचार आहेत. त्यांनी पाहिलेली स्वप्ने साकारली; आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची वेळ आली होती. ते स्वप्न भविष्यात सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण व्हावे,” असे त्यांनी म्हटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com