Pune News: चिखली-कुदळवाडीनंतर मोईतही प्रशासनाचा बुलडोझर; अवैध भंगार व्यवसायावर कारवाई, खेड तालुक्यात प्रशासनाची मोठी कारवाई!

Revenue and police action against encroachments in Moi: मोई गावातील अवैध भंगार दुकानांवर पहाटेपासून बुलडोझर कारवाई; महसूल, पोलिस व ग्रामपंचायतीच्या संयुक्त पथकाकडून अतिक्रमण हटविण्याची मोहीम
Massive Anti-Encroachment Drive Targets Illegal Scrap Trade in Moi Village

Massive Anti-Encroachment Drive Targets Illegal Scrap Trade in Moi Village

esakal

Updated on

कुरुळी : चिखली-कुदळवाडी परिसरातील अवैध भंगार व्यवसायाचे स्थलांतर झालेल्या खेड तालुक्यातील मोई गावात प्रशासनाने सोमवारी (दि. १३) पहाटे मोठी कारवाई सुरू केली. गावातील अतिक्रमण करून उभारण्यात आलेली भंगार दुकाने, पत्र्याचे शेड आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून संयुक्त निष्कासन मोहीम राबविण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com