medical admission
sakal
पुणे - वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील एकूण ११ हजार ४३१ जागांपैकी १० हजार ३९५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता प्रवेशासाठी एकूण एक हजार ३६ जागा शिल्लक आहेत.