Pune Poison Liquor: गावठी दारू पोलिसांनी हद्दपार करावी: रामदास आठवले, विषारी दारूने मृत झालेल्‍या कुटुंबीयांचे सांत्‍वन

Police urged to eliminate illegal liquor network: हातभट्टीच्या गावठी दारूवर कायमस्वरूपी बंदी घालून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, विषारी दारूमुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरीची हमी देण्याची रामदास आठवले यांची मागणी
Athawale Visits Families of Toxic Liquor Victims, Calls for Strict Action

Athawale Visits Families of Toxic Liquor Victims, Calls for Strict Action

sakal

Updated on

पुणे : हातभट्टीची गावठी दारू अत्यंत घातक असून, ती कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलायला हवीत, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com