CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

आर्थिक अडचणी, लॉकडाउनमुळे थांबलेले शिक्षण आणि कुटुंबाला हातभार लावत आदित्यने संघर्ष करून सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्वप्न केले पूर्ण.
Aaditya Vanjare

Aaditya Vanjare

sakal

Updated on

पुणे - आर्थिक अडचणी, लॉकडाउनमुळे थांबलेले शिक्षण आणि कुटुंबाला हातभार लावत केलेला संघर्ष, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत छत्रपती संभाजीनगरच्या आदित्य वंजारे याने सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर सीएची परीक्षा उत्तीर्ण होत आदित्यने त्याच्या आई-वडिलांच्या कष्टांना यशाची जोड दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com