

Pune Ironman Entrepreneur Proves Learning Has No Age Limit with Class 12 Success
sakal
पुणे: शिक्षणाला वयाची अट नसते, हे विधान पुण्यातील ‘आयर्नमॅन’ उद्योजक व्यंकटेश कशेळीकर यांनी सार्थ ठरवून दाखवले आहे. त्यांनी ५२ व्या वर्षी मुलीसोबत बारावीची परीक्षा देत ते ६१.५० टक्के गुणांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे, आता बारावीनंतर ते विधी शाखेत प्रवेश घेऊन पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रमदेखील पूर्ण करणार आहेत.