Acharya Guptinandi Maharaj
sakal
पुणे - सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जागा विकण्यात मुख्य दोषी हे विश्वस्त आहेत. त्यांनी यात भ्रष्टाचार केला आहे. गोखले बिल्डरने खरेदी खत रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहेत. पण अजून ट्रस्टने याबाबत काही स्पष्ट केले नाही. जो पर्यंत हा व्यवहार पूर्ण रद्द होत नाही, तो पर्यंत आमचा लढा थांबणार नाही, आमचा मोर्चा निघणारच आहे, असे जैन मुनी आचार्य गुरुदेव गुप्तीनंदीजी महाराज यांनी स्पष्ट केले.