Ahilyadevi Holkar Loan Waiver : बोटांचे ठसे उमटत नाहीत? चिंता नको! कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाने दिला 'हा' महत्त्वाचा पर्याय, जाणून घ्या प्रक्रिया

Pune farmer loan waiver Aadhaar authentication process : 'ज्या शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने प्रमाणीकरण होत नाही, अशा वेळी इतर बोटांचे ठसे वापरून प्रयत्न करावा.'
What is Agristack registration for farmers?

What is Agristack registration for farmers?

esakal

Updated on

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यादीत (Pune farmer loan waiver) नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले. या योजनेसाठी आधार प्रमाणीकरणाची सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com