Ahilyanagar–Kalyan Highway Accident
esakal
पराग जगताप, ओतूर
ओतूर (ता. जुन्नर) : ओतूर गावच्या हद्दीतील अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील कोळमाथा परिसरात मंगळवारी (ता. २७) पहाटे तीनच्या सुमारास स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.