Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

चाकण औद्योगिक परिसरातील (एमआयडीसी) वाहतूक कोंडी कायमस्वरूपी फोडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित विश्लेषनाच्या आधारे सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश.
chakan traffic
chakan trafficSakal
Updated on

पुणे - चाकण औद्योगिक परिसरातील (एमआयडीसी) वाहतूक कोंडी कायमस्वरूपी फोडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित विश्लेषनाच्या आधारे सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. तसेच, परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवणे व प्राथमिक सुधारणांची कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com