

AI in Healthcare
sakal
ज्ञानेश्वर भोंडे
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (एआय) आता सर्वच क्षेत्रात होत आहे. मग, त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र तरी कशाला मागे राहील. गेल्या दोन वर्षांत पुण्यातील ९० टक्के डॉक्टरांकडून या अत्याधुनिक प्रणालींचा वापर होत आहे.