AI in Defence Industry: संरक्षण उद्योगात मोठा बदल! AI मुळे अपघातांना बसणार आळा; केंद्र सरकारची नवी रणनीती

AI to Transform Defence Industry Safety in India: संरक्षण कारखान्यांतील मानवी चुका रोखण्यासाठी एआय, सेन्सर्स, सीसीटीव्ही व स्वयंचलित नियंत्रण प्रणालींचा अनिवार्य वापर; अपघात पूर्णपणे थांबवण्याचा केंद्र सरकारचा निर्धार
Government Plans AI Driven Safety Systems in Defence Industry Faster Licensing Better Security and Zero Accident Vision

Government Plans AI Driven Safety Systems in Defence Industry Faster Licensing Better Security and Zero Accident Vision

esakal

Updated on

-प्रज्वल रामटेके

पुणे : ‘‘संरक्षण आणि स्फोटक उद्योगांमधील अपघात हे केवळ कमी करून चालणार नाहीत, तर ते पूर्णपणे थांबले पाहिजेत. सुरक्षा मानके आणि नियम पुरेसे असतानाही मानवी निष्काळजीपणा आणि प्रक्रियेतील शिथिलतेमुळे दुर्घटना घडतात. त्यामुळे संरक्षण उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेन्सर्स, सीसीटीव्ही, डेटा विश्लेषण आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणालींचा व्यापक वापर करून मानवी चुका कमी करणे ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन संरक्षण मंत्रालयाचे सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com