
Engineering Education
Sakal
पुणे : ‘‘सर्व अभियांत्रिकी शाखांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा एकात्मिक अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम यांनी दिली.