Pune Abu Dhabi Flight: पुण्याहून अबुधाबीसाठी पुन्हा विमानसेवा
Boost to International Connectivity from Pune Airport: सहा वर्षांनंतर पुणे-अबुधाबी विमानसेवा पुन्हा सुरू; एअर इंडिया एक्स्प्रेसची नवी उड्डाणसेवा दोन डिसेंबरपासून प्रवाशांसाठी उपलब्ध.
पुणे : सहा वर्षांनंतर पुण्याहून पुन्हा अबुधाबीसाठी विमानसेवा सुरू होत आहे. येत्या दोन डिसेंबरपासून ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ने आठवड्यातील तीन दिवस ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.