pregnant woman child with mask
sakal
पुणे - वायू प्रदूषण ही केवळ उत्तर भारतातील समस्या आता राहिलेली नाही. ती समस्या आता स्वच्छ, मोकळी हवा असलेल्या पुण्यालाही सतावत आहेत. भारत सरकारच्या ‘सफर’ संस्थेच्या अहवालानुसार पुण्यातील वायू गुणवत्ता निर्देशांक हा १६० ते २०० च्या दरम्यान म्हणजेच ‘खराब’ या गटात असतो.