Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

AISA Targets Paper Leaks and Corruption at Pune University: पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारूकरणाविरोधात आयसा आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भ्रष्ट व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
Paper Leak Protest AISA Attacks Corrupt Education System at Savitribai Phule Pune University Demands Justice for Students

Paper Leak Protest AISA Attacks Corrupt Education System at Savitribai Phule Pune University Demands Justice for Students

sakal

Updated on

पुणे : ‘‘मागील पिढ्यांनी रक्ताचे पाणी करून, संघर्ष करून विद्यापीठांची दारे दलित, शोषित आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी उघडी केली आहेत, ती कायमस्वरूपी खुली राहिली पाहिजेत, ही आपली जबाबदारी आहे. आमचा लढा केवळ पेपरफुटीच्या गैरप्रकाराविरोधात नाही, तर विद्यार्थ्यांची स्वप्नं पायदळी तुडवणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा एल्गार आहे,’’ अशा शब्दांत ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांनी सत्ताधारी आणि भ्रष्ट व्यवस्थेवर हल्लाबोल केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com