Ajit Pawar: नवी मुंबईत स्पोर्टस सिटी उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा
Mahrashtra Politics: बारामतीच्या अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे नाविन्यपूर्ण प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार आहेत. यावेळी अजित पवार यांनी नवी मुंबईत स्पोर्टस सिटी उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
बारामती : राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनच्या वतीने बारामतीच्या अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे नाविन्यपूर्ण प्रकल्प राज्यातील पाच इतर सेंटरसाठी पथदर्शी ठरतील अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.