
बारामती : देशात गेली अनेक वर्षे सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची ओळख आहे, त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातील बारामती, लोणावळा व चाकण या तीन शहरांमध्ये स्वच्छतेबाबत व्यवस्था निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.