HadapsarTraffic : हडपसर गाडीतळ चौकातील गंभीर वाहतूक कोंडी पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका व वाहतूक पोलिसांना खडसावले आणि तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले.
Ajit Pawar Criticizes Traffic Police Over Hadapsar Jam
हडपसर : गाडीतळ चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहून ‘हे काही बरोबर नाही !’ असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आणि वाहतूक पोलिसांची कान उघाडणी केली.