Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

Ajit Pawar Plane Crash : ज्येष्ठ कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी २५ वर्षांच्या सहकार्याच्या आठवणींना उजाळा देत भावुक प्रतिक्रिया दिली. आज सकाळी ११ वाजता बारामतीत पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Thousands of NCP workers and citizens gather in Baramati to pay their final respects to Ajit Pawar during his state-honored funeral ceremony.

Thousands of NCP workers and citizens gather in Baramati to pay their final respects to Ajit Pawar during his state-honored funeral ceremony.

esakal

Updated on

Ajit Pawar Last Rites : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख नेते अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकताच राज्यभरातील कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. बुधवार सकाळपासूनच लाखो कार्यकर्ते बारामतीत जमायला सुरुवात झाली. अजित दादांच्या अंतिम शेवटच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com