

Supporters and political leaders gather at Vidya Pratishthan Ground, Baramati, to pay last respects to Deputy Chief Minister Ajit Pawar during his state funeral.
esakal
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांचे बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथील विमान अपघातात निधन झाले. ही दुःखद घटना महाराष्ट्राच्या राजकीय विश्वावर मोठा धक्का आहे. आज त्यांच्यावर बारामतील विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती पुण्यासह राज्यभर शोकाकूल वातावरण आहे.