Ajit Pawar Passes Away : अजितदादांचं निधन, पुणे आज-उद्या बंद; मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय

Pune shut down due to Ajit Pawar death : महानगर पालिका आयुक्तांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आज आणि उद्या पुणे बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 Pune Shut for Two Days

Pune Shut for Two Days

esakal

Updated on

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. आज बारामतीत राजकीय सभेसाठी जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या घटनेनंतर राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस पुणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com