बारामती - पुढील पाच वर्षात माळेगाव कारखान्याची प्रगती दृष्ट लागण्यासारखी होईल, कारखान्याच्या पैशांची बचत करुन सभासदांना राज्यातील सर्वोच्च भाव देण्याचा माझा प्रयत्न असेल, अजित पवार हेच आगामी पाच वर्षे माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष असतील, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत प्रचाराचे रणशिंग फुंकले.