

Ajit Pawar funeral security arrangements Baramati
sakal
बारामती : लाखावर जमलेला जनसमुदाय....प्रत्येकाच्या डोळयात पाणी, चेह-यावर अस्वस्थता....कुटुंबातील घटक गमावल्याचे दुःख....ज्या नेत्याने गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी जिवाचे रान केले, त्याला अखेरचा निरोप देताना बारामतीकरांनीही अजित पवार ज्या शिस्तीचे भोक्ते होते, त्या शिस्तीचे दर्शन घडविले.